प्रेस नोट : शिवरात्रीच्या पावन पर्वावर चोपड्यात “बर्फानी बाबा” दर्शनाचा अद्भुत चमत्कार ब्रह्माकुमारीज् तर्फे शिवभक्तांसाठी दिव्य अनुभूती, श्रद्धा व भावनांचामहासंगम चोपडा प्रतिनिधी —भगवान शिवाच्या दिव्य नामस्मरणाने संपूर्ण वातावरण पावन करणाऱ्या शिवरात्रीच्या पवित्र पर्वावर चोपडा शहराला एक ऐतिहासिक आणि अलौकिक आध्यात्मिक अनुभूती लाभणार आहे. पुण्यनगरी चोपडा येथे प्रथमच ब्रह्माकुमारीज् तर्फे “बर्फानी बाबा” अर्थात हिमरूपातील भगवान शिवाची … Continue reading Chopda
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed